¡Sorpréndeme!

Bharat Jadhav | नक्की शेण खातंय कोण ? - भरतचा प्रश्न

2019-10-18 5 Dailymotion

अभिनेता भरत जाधवला नक्की शेण खातंय कोण ? असा प्रश्न पडला आहे. असा प्रश्न का पडलाय याच उत्तर देखील त्याने त्याच्या एका व्हिडीओ मध्ये म्हंटल आहे. त्याने या व्हिडीओमध्ये आपल्या देशावर खूप प्रेम आहे म्हणूनच थोडं व्यक्त व्हायची इच्छा होतीये असं म्हटलंय. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote #BharatJadhav